Browsing Category

मनोरंजन

तमन्ना भाटियाचा 18 वर्ष जुना व्हिडीओ झाला व्हायरल, पहा व्हिडिओ

प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाने 2005 साली अभिजीत सावंतच्या 'लफ्जो में' या म्युझिक अल्बममधून तिच्या करिअरची सुरुवात केली. पण तुम्हाला माहित आहे का की, अभिनेत्रीला वयाच्या साडे तेराव्या वर्षी पहिला चित्रपट मिळाला होता. तिचा पहिला चित्रपट…
Read More...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Madhura Naik वर कोसळला दुःखाचा डोंगर

टीव्ही इंडस्ट्रीतील नागिन फेम मधुरा नायकवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच अभिनेत्रीने चाहत्यांशी शेअर केले आहे की तिने इस्रायल-हमास युद्धात तिच्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. मधुरा नायकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे जो…
Read More...

Mahadev Online Games: रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, नोरा फतेहीसह ‘या’ स्टार्सना ईडीकडून…

ऑनलाइन महादेव गेमिंग अॅप प्रकरणात बॉलिवूड स्टार्स ईडीच्या रडारखाली आले आहेत. ईडीने या प्रकरणाशी संबंधित अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावले आहे. ऑनलाइन गेमिंग महादेव अॅप प्रसिद्धीच्या झोतात आले जेव्हा दुर्गचे सध्याचे एसपी अभिषेक…
Read More...

अभिनेता रवी तेजाने शिल्पा शेट्टीसोबत केला डान्स, VIDEO झाला व्हायरल

दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजा सध्या त्याच्या आगामी 'टायगर नागेश्वरा राव' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, चाहत्यांमध्ये त्याची प्रचंड उत्सुकता आहे. सध्या रवी तेजा बॉलीवूड आणि हिंदी प्रेक्षकांमध्ये या…
Read More...

Shehnaaz Gill Hospitalized: ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

थँक यू फॉर कमिंग' अभिनेत्री शहनाज गिल आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. शहनाजच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अभिनेत्री आजारी पडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिया कपूर शहनाजला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती…
Read More...

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात घुसला साप, VIDEO झाला व्हायरल

Gautami Patil: नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत असते. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत होती. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर…
Read More...

अभिनेत्री Sonnalli Seygall फिट राहण्यासाठी करते योगा, तिचे हे फोटो तुम्हालाही प्रेरणा देतील

‘प्यार का पंचनामा’ फेम सोनाली सहगल सध्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे. दररोज ती तिच्या ग्लॅमरस फोटोंनी तिच्या चाहत्यांची मने जिंकत असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून योगा करतानाचे काही फोटो शेअर…
Read More...

‘….तर मी पाकिस्तानात जाईन’, राखी सावंतने दिली धमकी

आपल्या नाटकांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी राखी सावंत अनेकदा नवीन नाटकं करून प्रसिद्धीच्या झोतात येते. राखीचे दोन लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती एक नवीन ड्रामा करताना दिसत आहे. इतकंच नाही तर दुसऱ्या व्हिडिओत…
Read More...

‘या’ आहेत जगातील सगळ्यात सुंदर महिला, पहा सर्वांचे फोटो

प्रत्येकाला जगातील सर्वात सुंदर महिलांबद्दल जाणून घ्यायचे आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न पडतो की यावेळी सर्वात सुंदर महिला कोण असेल आणि कोणत्या देशाची असेल. पुरुषांपेक्षा महिला त्यांच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. या जगात सुंदर…
Read More...

जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला जवान, 1100 कोटींचा टप्पा केला पार

शाहरुख खान आणि नयनतारा अभिनीत 'जवान' चित्रपट प्रदर्शित होऊन 30 दिवस उलटूनही सातत्याने कमाई करत आहे. या चित्रपटाने आता जागतिक स्तरावर 1,100 कोटींहून अधिक कमाई करून आणखी एक टप्पा गाठला आहे. ज्यासोबत जवान हे स्थान मिळवणारा एकमेव हिंदी चित्रपट…
Read More...