प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Madhura Naik वर कोसळला दुःखाचा डोंगर

WhatsApp Group

टीव्ही इंडस्ट्रीतील नागिन फेम मधुरा नायकवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अलीकडेच अभिनेत्रीने चाहत्यांशी शेअर केले आहे की तिने इस्रायल-हमास युद्धात तिच्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत.

मधुरा नायकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे जो खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री खूप भावूक झाली आणि म्हणाली – माझी बहीण ओडाया आणि तिच्या नवऱ्याला हमासच्या दहशतवाद्यांनी ठार मारलं आहे. तेही त्यांच्या दोन मुलांसमोरच. आज माझं कुटुंब ज्या वेदना आणि त्रासाला सामोरे जातंय ते शब्दात सांगता येणं कठिण आहे. आज इस्रायल संकटात आहे. हमासच्या आगडोंबात लहान मुलं, स्त्रिया आणि म्हातारी माणसं होरपळून निघत आहेत, असं तिने म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhura Naik 🧿 (@madhura.naik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhura Naik 🧿 (@madhura.naik)