Watch Video: रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफनंतर, काजोलचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल
आजकाल, AI चा गैरवापर होत असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. अलीकडे, एआय डीपफेक व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदान्ना याचा पहिला बळी ठरली. यानंतर आणखी काही बॉलिवूड सेलिब्रिटीही याचा बळी ठरले आणि आता प्रसिद्ध बॉलिवूड…
Read More...
Read More...