Ravindra Berde passed away: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन

WhatsApp Group

Veteran actor Ravindra Berde passed away: मराठी इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक वर्षांपासून घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते.

रवींद्र बर्डे यांना दोनच दिवसांपूर्वी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले . रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. त्यांनी लक्ष्मीकांतसोबत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. कियारा अडवाणीच्या ‘या’ व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

रवींद्र बेर्डे त्यांनी एक गाडी बाकी आनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, हाच सुनबाई चा भाऊ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये मध्ये काम केले होते. Esha Gupta चे नवीन फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत