Browsing Category

मनोरंजन

VIDEO: सलमान खानने गाणे गाऊन लतादीदींना वाहिली श्रद्धांजली!

मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर Lata Mangeshkar iयांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्या आता आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते आणि जगभरातील मनोरंजन क्षेत्रातील मंडळींना मोठा धक्का बसला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर…
Read More...

कॉलेजच्या दिवसात मृणाल ठाकूरला यायचा आत्महत्येचा विचार, म्हणाली मला ट्रेनमधून मारायची होती उडी

मृणाल ठाकूर mrunal Thakur ही टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आता मृणालने बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण कोणत्याही कलाकारासाठी कोणत्याही इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवणे हे खूप अवघड काम असते. आता मृणालने आपल्या…
Read More...

रवीनाने केले वडील रवी टंडन यांच्या अंत्यसंस्काराचे विधी, ओल्या डोळ्यांनी दिला निरोप

मुंबई - रवीना टंडनचे Raveena Tandon वडील रवी टंडन यांचे ११ फेब्रुवारीला सकाळी निधन झाले. रवी टंडन 86 वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला Ravi Tandon Passes Away. रवीनाने तिच्या वडिलांसोबतचे अनेक फोटो शेअर करत सोशल…
Read More...

भारताचा सुपरहिरो ‘शक्तीमान’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा धमाकेदार टीझर!

मुंबई - भारतीय प्रेक्षक अनेक वर्षांपासून देसी सुपरहिरो 'शक्तिमान'ला Shaktiman  मोठ्या पडद्यावर पाहण्याची वाट पाहत होते. शक्तीमान या चित्रपटाबाबत याआधी अनेक बातम्या समोर आल्या होत्या, मात्र निश्चितपणे काहीही सांगितले जात नव्हते. मात्र आता हे…
Read More...

दिग्गज अभिनेते अमोल पालेकर रूग्णालयात दाखल!

पुणे - 70 आणि 80 च्या दशकात सामान्य माणसाची भूमिका साकारणारे लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जाणारे अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे…
Read More...

लता मंगेशकर यांच्या स्मारकाबाबत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई - दिग्गज गायिका लता मंगेशकर Lata Mangeshkar यांचे स्मारक मुंबईतील शिवाजी पार्क येथे उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, ठाकरे सरकारने लता मंगेशकर यांचे स्मारक मुंबईतील कलिना येथे मुंबई विद्यापीठाच्या जागेवर…
Read More...

महाभारतात भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचे निधन, अमिताभ-जितेंद्रसोबतही केले होते काम

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजारझुंज देत होते. त्यांनी आपल्या उंची आणि…
Read More...

लता मंगेशकरांचं पार्थिव निवासस्थानी पोहोचले, दर्शनासाठी लोकांची गर्दी

मुंबई - दिग्गज लता मंगेशकर यांचे आज सकाळी 8:12 वाजता निधन झाले. मुंबईतील ब्रीच क्रॅंडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. पाहा, लता मंगेशकर यांची अजरामर गाणी रविवारी देशातील…
Read More...