IPL 2023: मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल, मार्क बाउचर बनले मुख्य प्रशिक्षक
IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमातील निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाउचरला संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त…
Read More...
Read More...