चर्नी रोड स्थानकातील रेल्वे पुलाची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली पाहणी
मुंबई; पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकातील प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेल्या पुलाची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत लवकरच जिल्हाधिकारी, रेल्वे, मुंबई महानगरपालिका आदी संबंधित…
Read More...
Read More...