T20 World Cup 2022: आजपासून T20 वर्ल्ड कपला सुरुवात, पहिल्या दिवशी चार संघांमध्ये टक्कर, जाणून घ्या…
T20 World Cup 2022: आयसीसी टी-20 विश्वचषकाचा आठवा मोसम आजपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियात होत असलेल्या या मेगा क्रिकेट स्पर्धेत 16 संघ विजेतेपदासाठी लढणार आहेत. यामध्ये यजमान आणि गतविजेते ऑस्ट्रेलिया आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करतील.…
Read More...
Read More...