Andheri East Bypoll : भाजपने अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक लढवू नये, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिष्ठेची केलेली असतानाच, यात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. भाजपने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…
Read More...
Read More...