IPL 2023: शुभमन गिलचा गुजरात टायटन्सला रामराम? फ्रँचायझीच्या ट्विटने खळबळ उडाली
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलने IPL 2022 ची चॅम्पियन गुजरात टायटन्सची साथ सोडली आहे. वास्तविक, शुभमन गिल आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणार नाही. हे सर्व गुजरात टायटन्सच्या ट्विटनंतर बोलले जात आहे. गुजरात टायटन्सने गिलचे अभिनंदन…
Read More...
Read More...