Urfi Javed Video: उर्फी जावेनं केलं असं काही, युजर्स म्हणाले – तू खरचं खूप प्रेमळ आहेस
उर्फी जावेद सोशल मीडियावर तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. तिच्या बोल्ड लूकमुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. उर्फीचे पापाराझींसोबत खास नाते आहे. मंगळवारी उर्फी पारंपारिक लूकमध्ये दिसली. तिने जांभळ्या रंगाचा ऑफ शोल्डर कुर्ता घातला होता…
Read More...
Read More...