लेक पडतेय आईवर भारी! श्वेता तिवारीच्या मुलीचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

WhatsApp Group

अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी (Palak Tiwari) तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.  पलकने तिचे काही हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यात ती तिच्या सेक्सी आणि हॉट स्टाईलमध्ये दिसत आहे. पलकचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. पलकच्या या लूकने सोशल मीडियावर एकच खळबळ झाली आहे. तिचा हॉटलूक पाहून सर्वच जण तिच्यावर फिदा झाले आहेत.