David Miller: डेव्हिड मिलरच्या आवडत्या लिटिल फॅनचं कॅन्सरमुळे निधन, इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून…
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डेव्हिड मिलरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आवडत्या लिटिल फॅन अॅनीचं कॅन्सरमुळे निधन झाले आहे. मिलरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अॅनबद्दलची एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या छोट्या…
Read More...
Read More...