प्रसिद्ध गायक Jubin Nautiyalचा अपघात, मुंबईतील रुग्णालयात दाखल
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जुबिन गुरुवारी घराच्या पायऱ्यांवरून खाली पडला, त्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाली आहे. जुबिनच्या हाताला, डोक्याला आणि कपाळालाही दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.…
Read More...
Read More...