रेल्वे रुळावर बनवत होते INSTA REELS, हायस्पीड ट्रेन आली अन्…
बिहारमधील खगरिया येथे दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेल्वे रुळावर रील बनवत असताना रेल्वेची धडक बसल्याने दोन तरूणांनी आपला जीव गमावला आहे. यादरम्यान मोबाईलवरून शूटिंग करणाऱ्या तिसऱ्या मित्राने पुलावरून खाली उडी मारली.…
Read More...
Read More...