जुळ्या मुली जन्मल्यामुळे वडिलांनी केली आत्महत्या
मध्य प्रदेशामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बालाघाट जिल्ह्यात जुळ्या मुली झाल्यामुळे दोन मुलींच्या पित्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयात मुलींची माहिती समजताच ते औषध आणायला जातो असं सांगून निघून गेले आणि परत आलेच…
Read More...
Read More...