RBI’ने दिला मोठा धक्का; रेपो दरात पुन्हा केली वाढ
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज एमपीसीची बैठक संपल्यानंतर सांगितले की, रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्स किंवा 0.25 टक्क्यांनी वाढ केली जात आहे. RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर पुढील कर्ज घेणे अधिक महाग होईल. चलनविषयक…
Read More...
Read More...