फ्लाईटमधूनच मारामारी, शिवीगाळ अशा घटना अधिकाधिक घडू लागल्या आहेत. एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये विमानामद्धे मारामारी सुरू आहे.
उड्डाणातील भांडणाचा व्हिडिओ ट्विटर @MikeSington वर पुन्हा व्हायरल झाला. घटना ब्राझीलमधील आहे जिथे खिडकीच्या सीटवरून दोन कुटुंबांमध्ये अशी भांडणे झाली की फ्लाइटला दोन तास उशीर झाला. शेवटी सर्व कर्मचारी वाद मिटवण्यात व्यस्त होते. मात्र दोन्ही कुटुंबांना वगळल्यानंतरच प्रवास सुरू होऊ शकला. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Massive brawl breaks out on airline flight to Brazil… over a window seat. pic.twitter.com/zTMZPYzzDy
— Mike Sington (@MikeSington) February 3, 2023
