IND v AUS: तिसर्‍या कसोटी सामन्याचे ठिकाण बदलले, ‘येथे’ खेळला जाईल सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या 4 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना यापुढे धरमशाला येथे खेळला जाणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी ही माहिती दिली. हा कसोटी सामना 1 ते 5 मार्च या कालावधीत…
Read More...

बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार

वाशिम : बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’( वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्था, तसेच नंगारा बोर्ड स्थापन करुन…
Read More...

VIDEO: याला म्हणतात चमत्कार, भूकंपाच्या 128 तासांनंतर ढिगाऱ्यात सापडलं नवजात बाळ

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. आतापर्यंत ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. रविवारी सकाळपर्यंत मृतांचा आकडा 28,000 हून अधिक झाला आहे. एकीकडे…
Read More...

पोलिसांनी शिक्षकाचा मृतदेह कचरा गाडीतून शवागारात नेला, पाहा व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्याला पाहून प्रत्येक व्यक्ती थक्क होतो. माणुसकीला लाजवणाऱ्या भरतपूर पोलिसांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. शनिवारी भरतपूर येथे सीईटी परीक्षेसाठी ड्युटी देण्यासाठी येणाऱ्या एका…
Read More...

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी

मुंबई : “महाराष्ट्राच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्र आपलेसे केले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी छाप पाडली, तर आता खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने तिसऱ्यांदा विजेतेपदाची कामगिरी केली. या कामगिरीने महाराष्ट्राचे…
Read More...

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज

Gautami Patil: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल…
Read More...

SSC-HSC Board Exam 2023: दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी बातमी; ‘या’ विद्यार्थ्यांना…

येत्या 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान परिक्षा पारपडणार आहे. मात्र याचदरम्यान परिक्षेबाबत मंडळाकडून महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण…
Read More...

‘आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा..’, तानाजी सावंत यांची टीका

राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे पर्व सुरू आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, महाराष्ट्रात चार मानसिक रुग्णालये आहेत.…
Read More...

‘या’ गावात कोणीही कपडे घालत नाही, फिरायला येणाऱ्यांनाही नियम लागू!

नियामध्ये विचित्र गोष्टींची कमतरता नाही. अशी काही ठिकाणे आहेत जी आपल्याला आश्चर्यचकित करतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या ठिकाणी लोक काही विशिष्ट गोष्टी खात नाहीत किंवा इतर कोठेही न घातलेले कपडे घालतात. तुम्ही अशा जमातींबद्दल ऐकले असेल, जिथे लोक…
Read More...

भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत गेल्या काही…
Read More...