Devisingh Shekhawat: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आजारपणामुळे त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान शुक्रवारी…
Read More...
Read More...