454 किलो होतं वजन, पण महिलेने 362 किलो कमी केलं, पहा फोटो
वजन वाढवायला कोणालाच आवडत नाही, पण अनेक वेळा असे घडते की, लोक इच्छा असूनही वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांचे वजन इतके वाढते की त्यांना चालणे आणि बेडवरून उठणेही कठीण होते. अशीच एक महिला म्हणजे मायरा रोसेल्स Mayra…
Read More...
Read More...