काळी टोपी, खाकी पँट आणि प्रिंटेड टी-शर्ट… पंतप्रधान मोदींचा हा खास लुक पाहिलात का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (9 एप्रिल) कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. ते कर्नाटकला रवाना झाले आहेत. दरम्यान, त्याचे एक छायाचित्र समोर आले आहे, ज्यामध्ये ते काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी-शर्ट आणि…
Read More...
Read More...