दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर अनुष्का शर्मा सोडणार चित्रपटसृष्टी? अभिनेत्रीचा व्हिडिओ झाला व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चर्चेत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर अभिनेत्री लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. अनुष्का आणि विराट आत्तापर्यंत दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल मौन बाळगून आहेत, त्यांनी ना हो म्हटलं ना नाकारलं. अनुष्काच्या…
Read More...
Read More...