New Year Celebrations: कोणता देश प्रथम नवीन वर्ष साजरा करतो? तुम्हाला माहीत आहे का?

New Year Celebrations: 2023 हे वर्ष आता फक्त काही दिवसांत संपणार आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली आहे, पण तुम्हाला माहीत आहे का नवीन वर्ष कुठे साजरे केले जाते. चला, याविषयी जाणून घेऊया... नवीन वर्ष प्रथम कुठे साजरे केले…
Read More...

‘कोविड’ उपाययोजनांसाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना – मंत्री तानाजी सावंत

मुंबई: कोविड- १९ च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी दि. १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) निर्मिती करण्यात आली होती. राज्यात…
Read More...

नात्याला काळीमा! ठाण्यात 10 वर्षीय पोटच्या मुलीवर बापाकडून अत्याचार

ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 10 वर्षीय मुलीच्या सावत्र बापाला अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी वडील 24 वर्षांचे असून पीडित मुलगी ही त्याच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे. आरोपीने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल…
Read More...

56 वर्षीय अरबाज खानने केलं दुसरं लग्न, कोण आहे त्याची वधू?

Arbaaz Khan married: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेत्याने त्याची बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी गर्लफ्रेंड शौरा खानशी लग्न केले, ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि काही जवळच्या लोकांना आमंत्रित केले होते.…
Read More...

नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो! – उपमुख्यमंत्री अजित…

मुंबई: “भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. देशवासियांमध्ये एकता, समता, बंधुता, परोपकार, सहकार्याची भावना वाढीस लावणारा ठरो,” अशा शब्दात…
Read More...

खाद्यतेल नाही होणार महाग, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

पुढील सार्वत्रिक निवडणुकाच नव्हे तर मार्च 2025 पर्यंत खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहतील. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्कात केलेली कपात हे त्याचे कारण आहे. स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र…
Read More...

महाराष्ट्राचे चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 22 : वर्ष 2023 साठीचे  राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती…
Read More...

CoronaVirus Updates: गेल्या 24 तासात 752 नवीन रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

India COVID-19 Update: भारतात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये या साथीची भीती निर्माण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24…
Read More...

रिचार्जचं टेन्शनचं नाही; जिओ ऑफर करतेय दमदार रिचार्ज प्लान

रिलायन्स जिओ ही देशातील दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. डेटा, कॉलिंग, ओटीटी, डेटा नो लिमिट यासह जिओचे अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. कंपनीकडे प्रत्येक प्रकारच्या वापरकर्त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रिचार्ज प्लॅन आहेत. ग्राहक…
Read More...

Gas Cylinder Price Today: सरकारकडून नवीन वर्षाची भेट, LPG सिलिंडरच्या दरात कपात, जाणून घ्या नवीन दर

Gas Cylinder Price Today: केंद्र सरकारने देशवासीयांना नववर्षाची भेट दिली आहे. सरकारने एलपीजी सिलिंडरची किंमत 39.50 रुपयांनी कमी केली आहे. गॅसच्या दरात ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवर करण्यात आली आहे. त्यानंतर देशाची राजधानी…
Read More...