Womens Day Wishes In Marathi: जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Womens Day Wishes In Marathi 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन (IWD) ( womens day wishes in marathi ) हा महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक आर्थिक कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जाणारा जागतिक सुट्टी आहे. लिंग…
Read More...

Jacqueline Fernandez: जॅकलीन फर्नांडिसच्या इमारतीला आग, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला आग लागल्याची बातमी समोर आली आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या बिल्डिंगमधून धुराचे लोट निघताना दिसत आहे. अग्निशमन दलाची गाडीही…
Read More...

Aadhaar Card Update | तर भरावा लागेल दंड…या तारखेपर्यंतच मिळेल मोफत सेवा

आधार कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा पुरावा म्हणून आधार कार्ड सादर करणं गरजेचं आहे. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अपडेट असणं गरजेचं आहे. तुमच्या आधार कार्डवरील माहिती किंवा घरचा पत्ता जर…
Read More...

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा पहिला विजय

पुणे - के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात रत्नागिरी जिल्हा विरुद्ध धुळे जिल्हा या लढतीने झाली. धुळे संघाने 3-0 अशी सुरुवात केली होती मात्र रत्नागिरीच्या अमरसिंग कश्यप व अभिषेक शिंदे यांनी पलटवार करत धुळे…
Read More...

के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये अहमदनगर, नांदेड, धुळे व बीड संघाची विजयी सलामी

पुणे: क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज 2024 या स्पर्धेला आजपासून श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे - बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात गतविजेत्या अहमदनगर जिल्हाने मुंबई शहर संघाचा…
Read More...

राहुल टेकेच्या खेळीने बीड जिल्हाने युवा कबड्डी सिरीज मध्ये पहिला विजय साकारला

पुणे: रायगड जिल्हा विरुद्ध बीड जिल्हा यांच्यात पहिला दिवसाचा शेवटचा सामना झाला. बीड च्या संकेत चौधरीची पकड करत रायगड जिल्हाने पहिला गुण मिळवला. मात्र बीड संघाच्या खेळाडूंनी सांघिक खेळ करत 4-1 अशी आघाडी घेतली होती. त्याला राज जंगम ने चांगला…
Read More...

धुळे संघाने मोठ्या फरकाने जालना संघावर मात करत विजयी सलामी दिली

पुणे: के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये धुळे जिल्हा विरुद्ध जालना जिल्हा या दोन संघाच्या मध्ये पहिल्या दिवसाचा तिसरा सामना झाला. अक्षय पाटीलच्या चतुरस्त्र चढायांनी धुळे संघाने चांगली सुरुवात केली होती. 3-0 अश्या सुरुवाती नंतर धुळे संघ 3-5…
Read More...

चुरशीच्या लढतीत नांदेडची रत्नागिरी संघावर मात

पुणे:  के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये पहिल्या दिवशी दुसरा सामना रत्नागिरी जिल्हा विरुद्ध नांदेड जिल्हा यांच्यात रंगला. दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेत सामन्याची सुरुवात संथ केली होती. नांदेड कडून याकूम अरसलन पठाण तर रत्नागिरी…
Read More...

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजीच्या दरात ‘कपात’

इंधनदरवाढीने त्रस्त असलेल्या वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर कमी करण्यात आले आहेत. महानगर गॅस…
Read More...

भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ खेळाडूने जाहीर केली तडकाफडकी निवृत्ती

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द काही खास नव्हती आणि केवळ दोन कसोटी सामने खेळल्यानंतर या खेळाडूला पुढे…
Read More...