Paris Olympics 2024 : मनू भाकरनं रचला इतिहास; ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली!
Paris Olympic 2024: भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचला आहे. तिने कांस्यपदक जिंकले आहे. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला…
Read More...
Read More...