राज्यात आजपर्यंत १ कोटी ६३ लाख ६० हजार पीकविमा अर्ज दाखल; लाखो शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा
मुंबई दि .31: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीक विमा ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. खरीप 2024 हंगामात 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत 1 कोटी 63 लाख 60 हजार पेक्षा अधिक पीकविमा अर्ज दाखल करण्यात आले आहेत.…
Read More...
Read More...