Sexting Tips: “पाठव ना हॉट फोटो!” बॉयफ्रेण्डचा हट्ट? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत आणि तुमचे हक्क
आजच्या डिजिटल युगात प्रेमसंबंधही मोबाईल, चॅटिंग आणि सोशल मीडियावर अधिक अवलंबून झाले आहेत. एकमेकांशी संवाद साधताना कधीकधी बॉयफ्रेण्डकडून "हॉट फोटो पाठव" असा हट्ट केला जातो. काही मुली प्रेमाखातर किंवा नातं बिघडू नये म्हणून हा हट्ट पूर्ण…
Read More...
Read More...