संभोगाचा ‘तो’ पहिलाच अनुभव: काहींसाठी वेदनादायक, काहींसाठी आनंददायक; असं का होतं? वाचा सविस्तर
पहिल्यांदा संभोग करताना महिलेला खरंच वेदना होतात का, हा एक अतिशय सामान्य प्रश्न आहे आणि याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. अनेकदा चित्रपट, कथा किंवा ऐकीव माहितीमुळे असे चित्र निर्माण होते की पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवताना स्त्रीला खूप वेदना…
Read More...
Read More...