Weather Update: कडाक्याच्या उन्हानंतर आता पावसाचं संकट! देशभरातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह…
सध्या देशातील बहुतांश भागांमध्ये तीव्र उष्णतेचं प्रमाण वाढलेलं असतानाच, हवामान खात्याने आता मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. एकीकडे तापमानाने चाळिशी पार केली असताना, दुसरीकडे पुन्हा वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.…
Read More...
Read More...