३० नोव्हेंबरनंतर गरिबांना मोफत रेशन मिळणं होऊ शकतं बंद!
नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात सरकारने गरीब लोकांसाठी मोफत रेशनची योजना सुरू केली होती. नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मोफत रेशनची ही योजना ३० नोव्हेंबरनंतर चालणार नाही.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना…
Read More...
Read More...