‘सूर्यवंशी’ची ‘छप्पर फाड’ कमाई सुरूच, दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई
मुंबई - बहुचर्चित 'सूर्यवंशी' चित्रपटाबद्दल सुरुवातीपासूनच जोरदार चर्चा आहे. 'सूर्यवंशी'ने रिलीजच्या पहिल्या दिवशीच 26.29 कोटींची कमाई केली होती. आता त्याच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे.
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा…
Read More...
Read More...