तुम्हीही ८ तासांपेक्षा जास्त झोपता का? तर तुमचा जीव येऊ शकतो धोक्यात!

चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. रात्रीची सात ते आठ तास झोप घेणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु बरेच लोक 7 किंवा 8 तासांपेक्षा जास्त झोप घेतात, जे खूप हानिकारक ठरू शकते. जास्त वेळ झोपल्याने तुमच्या…
Read More...

IPL 2022 : ‘या’ दिवशी सुरू होणार आयपीएल, मुंबईत होतील 55 सामने

मुंबई : 26 मार्चपासून आयपीएल २०२२ स्पर्धा खेळण्यात येणार आहे  IPL begin on March 26. आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने 26 मार्चला शनिवार असल्यामुळे या दिवसापासून स्पर्धा सुरू करण्यात यावी, अशी मागणी बीसीसीआयकडे (BCCI) केली होती.…
Read More...

ईडी कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल

मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी…
Read More...

धक्कादायक! प्रवाशांनी भरलेली बस नाल्यात पडली

अमरावती - राज्यात अद्यापही एसटी बंद असल्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक जोर धरत आहे. दरम्यान आता अहमदनगर शहरातील अर्जुन नगर परिसरामध्ये खासगी बस नाल्यामध्ये पलटली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीवरुन…
Read More...

मुंबई ते नाशिकपर्यंत राज्यातील प्रमुख शहरात पेट्रोल डिझेल महागले, जाणून घ्या आजचे दर

मुंबई - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु झालेल्या युद्धाचे पडसाद आता संपूर्ण जगभरात उमटत आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला करताच आंतराराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलांच्या किंमतीत झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये…
Read More...

आज खेळली जाणार प्रो कबड्डी लीगची फायनल, कधी आणि कुठे पाहणार, जाणून घ्या!

बंगळुरू -  प्रो कबड्डी लीग Pro Kabaddi League सिझन 8 चा विजेता कोण होणार हे आता काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना आज होणार आहे. पटना पायरेट्स विरूद्ध दबंग दिल्ली Patna Pirates vs Dabang Delhi यांच्यामध्ये ही फायनल…
Read More...

युक्रेनच्या सशस्त्र दलात सामील झालेली ही महिला कोण आहे?

रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली असून रशिया-युक्रेन सीमेवरील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला झाला आणि आता रशियन रणगाडे युक्रेनमध्ये घुसले आहेत. युक्रेन देखील कोणत्याही बाबतीत रशियापेक्षा कमी नसल्याचे…
Read More...

मुंबई मनी लॉन्ड्रिंग प्रकरण; नवाब मालिकांनंतर आता शिवसेनाचा नेता ईडीच्या रडारवर

मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक आता शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले आहे. दाऊद मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केल्याचे मानले जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना याच प्रकरणात…
Read More...

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताचा ६२ धावांनी दणदणीत विजय!

लखनऊ - रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या दमदार कामगिरी करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार विजय नोंदवल्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही विजयी सुरुवात केली आहे. भारताने गुरुवारी २४ फेब्रुवारीला लखनऊ…
Read More...

‘या’ खेळाडूने केले भारतासाठी टी२० पदार्पण

लखनऊ - भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून दीपक हुडाने Deepak Hooda आपले टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण T20I debut केले आहे. या सामन्यात श्रीलंकन कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून…
Read More...