मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव खिंडीमध्ये एका कारने आराम बसला समोरुन जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या अपघातामध्ये…
Read More...

मोठी बातमी! आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुणे - पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला Rashmi Shukla यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनात Band Garden Police Station Pune हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे टेलीफोन टॅपिंग…
Read More...

कोल्हापुरमध्ये शिवाजी पुलावर रास्ता रोको आंदोलन, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर - राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला दिसत आहे. मराठा समाजाच्या यामुद्द्यावरून आता राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज पासून आरक्षण आणि मराठा…
Read More...

नांदेड हादरलं! दारूची तलप भागवण्यासाठी भावानेच घेतला सख्ख्या भावाचा जीव

नांदेड - नांदेड Nanded शहरातील चिरागगल्ली परिसरामधून हत्येची एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या धाकट्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. नराधम आरोपीने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत लहान भावाचा जीव घेतला आहे. हत्येची ही…
Read More...

घरगुती हिंसाचार प्रकरणी भारताचा दिग्गज टेनिस स्टार लिएंडर पेस दोषी, कोर्टाने सुनावली शिक्षा

मुंबई - भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी असल्याचा निकाल कोर्टाने दिला आहे. पेसवर त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि लिव्ह-इन-पार्टनर रिया पिल्लईने २०१४ साली हे आरोप केले होते. त्या प्रकरणात कोर्टाने हा निर्णय दिला…
Read More...

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! २ मार्चपासून शाळा पूर्णवेळ भरणार

मुंबई - गेल्या दोन वर्षांमध्ये कधी ऑनलाइन कधी ऑफलाइन भरणारे वर्ग आता पूर्णवेळ १०० टक्के क्षमतेने Schools Reopening शाळांच्या बाकांवर भरतील. मुंबईत कोरोनासाथ नियंत्रणात आल्यामुळे येत्या २ मार्चपासून शहरातील सर्व मंडळांच्या शाळा आणि ज्युनिअर…
Read More...

धक्कादायक! 2 तमाशा कलाकारांची आत्महत्या

जळगाव - भिका - नामा तमाशा मंडळातील तरुण - तरुणीने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना पारोळा शहरामध्ये घडली आहे. अंजली अशोक नामदास (२०, रा. दत्त कॉलनी, भुसावळ) आणि योगेश ऊर्फ सुनील नामदेव बोरसे (१९, रा. अंजाळे, ता.…
Read More...

“तेव्हाही, उद्याही आणि पुढेही समाजा बरोबर”, संभाजीराजेंचं आजपासून आझाद मैदानावर…

मुंबई - मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे खासदार संभाजीराजे भोसले आजपासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून विविध मराठा संघटना आणि तरुणांचा…
Read More...

लग्नानंतर जोडीदाराची फसवणूक करण्यात ‘या’ देशातील लोक आहेत आघाडीवर!

लग्नानंतर जोडीदाराची फसवणूक करण्याच्या बाबतीत आयर्लंडचे लोक संपूर्ण जगामध्ये आघाडीवर आहेत. कॅनडातील एका विवाहित डेटिंग साइटच्या सर्वेक्षणात हा खुलासा झाला आहे. अभ्यासानुसार, आयर्लंडमधील पाचपैकी एक लोक म्हणजेच 20 टक्के लोक त्यांच्या…
Read More...