लोकल प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस बंधनकारकच, सरकारची हायकोर्टात माहिती
मुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून राज्य सरकारने मुंबई उपनगरी लोकलमधून प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा घेतलेला निर्णय आता कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या…
Read More...
Read More...