भागलपूरमध्ये तीन मजली इमारतीत स्फोट, ७ जण ठार

बिहारमधील भागलपूरमध्ये गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. येथील एका इमारतीत स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की तीन मजली घर जमीनदोस्त झाले. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. घरात बॉम्ब बनवल्याचा आरोप शेजाऱ्यांनी…
Read More...

आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार…
Read More...

“नवाब मलिक कौन है…दाऊद का दलाल है…”

मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी "नवाब मलिक कौन है...दाऊद का दलाल है..." अशा घोषणा देत आज भाजपच्या सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करुन नवाब मलिक यांच्या राजिनाम्याची जोरदार मागणी केली आहे BJP demand for Nawab…
Read More...

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ : कोर्टाने 7 मार्चपर्यंत वाढवली ईडी कोठडी

मुंबई - महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक Nawab Malik  यांच्या अडचणी वाढत आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी…
Read More...

BCCI ने खेळाडूंचे आर्थिक करार केले जाहीर, रहाणे, पुजारा आणि हार्दिकला बसला मोठा धक्का

बीसीसीआयने आपला वार्षिक आर्थिक करार जाहीर केला आहे BCCI announces annual player retainership . यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना A+ मध्ये अव्वल श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी कसोटी संघातून…
Read More...

ICC T20I फलंदाजांच्या क्रमवारीत श्रेयस अय्यरने घेतली 27 स्थानांनी झेप घेतली, मिळालं ‘हे’…

श्रीलंकेविरुद्ध खेळली गेलेली ३ सामन्यांची टी-२० मालिका भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरसाठी Shreyas Iyer खास ठरली आहे. या टी-२० श्रेयसने सलग तीन अर्धशतके झळकावली होती. एवढेच नाही तर संपूर्ण टी-२० मालिकेत एकदाही बाद झाला नाही. त्याच्या य शानदार…
Read More...

‘हे’ आहेत पौरुषत्व शक्ती वाढवण्याचे सर्वात सोपे उपाय! नक्कि वाचा…

पौरुषत्व शक्ती वाढवण्यासाठी बाजारात अनेक गोळ्या आणि औषधे उपलब्ध आहेत, परंतु या सर्व उत्पादनांचे सेवन केल्याने शरीरावर दुष्परिणाम होतात, पुरुषांनी शक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. आज आम्हा सांगणार आहोत शक्ती…
Read More...

सुखावणारी बातमी! राज्यात आज दोन वर्षानंतर शून्य कोरोना मृत्यूची नोंद

मुंबई - राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताना दिसत आहे. राज्यातील रुग्णसंख्या देखील दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. आज राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. १ एप्रिल २०२० नंतर आज पहिल्यांदाच राज्यात एकाही मृत्यूची नोंद…
Read More...

दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हा विद्यार्थी पंजाबचा रहिवासी होता. तो बराच काळ रुग्णालयात दाखल होता. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हा दुसरा भारतीय मृत्यू आहे. याआधी मंगळवारी कर्नाटकातील नवीन शेखरप्पा ग्यानगौदार या…
Read More...

women’s world cup: विश्वचषक स्पर्धेत ६ मार्चला भारतापुढे असेल पाकिस्तानचे आव्हान!

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट ICC Women's World Cup 2022 स्पर्धेला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणाऱ्या पाकिस्तान संघासोबत होणार आहे India vs Pakistan Women's World…
Read More...