क्रिकेट विश्वाला धक्का! या प्रसिद्ध क्रिकेटपटूचे निधन
क्रिकेटविश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू मुशर्रफ हुसैन रुबेल याचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे.
The Bangladesh Cricket Board (BCB) mourns the…
Read More...
Read More...