दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह!

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या सीझनवरही कोरोनाचे काळे ढग पसरलेले दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स Delhi Capital संघाचा अष्टपैलू मिचेल मार्शही कोरोना झाल्यानंतर आता संघातील आणखी एक परदेशी खेळाडू टिम सेफर्टची Tim Seifert Positive for Covid-19कोरोना…
Read More...

हनुमान जयंतीला हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरीत मोठी कारवाई; अनधिकृत दुकाने आणि घरांवर बुलडोझर

दिल्लीच्या जहांगीरपुरी भागामध्ये शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचारामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. समाजकंटकांनी या यात्रेवर दगडफेक केली होती, तसेच अनेक वाहने पेटवून देण्यात आली…
Read More...

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विरोध

औरंगाबाद - मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. ३ मे पर्यंत भोंगे खाली उतरवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यानंतर राज ठाकरे यांनी औरंगाबाद…
Read More...

सावंतवाडीच्या प्रसिद्ध मोती तलावात आत्महत्या?

सावंतवाडी - सावंतवाडी शहरातली मोती तलावाच्या काठावर एका वृद्ध व्यक्तीची चप्पल आणि दुचाकी आढळून आली आहे. त्याने आत्महत्या केली असावी असा संशय नातेवाईक आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आता मोती तलावाच्या काठी गर्दी झाली आहे.…
Read More...

पालघर जिल्ह्याच्या मांडवी वनपरिक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा – वने राज्यमंत्री दत्तात्रय…

मुंबई - पालघर जिल्ह्याच्या मांडवी वनपरिक्षेत्रातील मौजे शिरवली पुर्णांकपाडा येथे वन विभागाच्या जागेत अतिक्रमण, उत्खनन, अनधिकृत बांधकाम, झाडे तोडणे, रस्ते बांधणाऱ्यांवर वन विभागाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय…
Read More...

Shocking Incident: झोपडीला आग लागल्यामुळे एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू

चंदीगड - पंजाबच्या लुधियानामध्ये मंगळवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील टिब्बा रोडवरील महापालिकेच्या कचरा डंप यार्डजवळ बांधलेल्या झोपडपट्टीला लागल्यामुळे एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 19 एप्रिल रोजी…
Read More...

Tina Dabi wedding; IAS टीना डाबी अडकणार विवाहबंधनात

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2015च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या टीना डाबी आज लग्नबंधनात अडकणार आहेत. टीना डाबी यांनी जीवनसाथी म्हणून 2013च्या बॅचचे आएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांची निवड केलीय. आज जयपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये…
Read More...

नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यात दोघांचा बुडून मृत्यू

नाशिक - राज्यात सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे जीवाची पार लाही लाही होत आहे. अशातच नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पोहणे दोन तरुणांच्या जीवावर बेतले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने डोळ्यादेखत या दोन मित्रांचा पाण्यात बुडून…
Read More...

प्रवाशांपासून दुरावलेली लालपरी प्रवाशांच्या सेवेत हजर, बसस्थानकावर सूचनांचे भोंगे सुरु

मुंबई - राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेला एसटी (ST) कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला. अनेक कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू होताना दिसत आहेत. परिणामी एसटीचे चाक आता पुन्हा जोमाने धावू लागल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.…
Read More...

राज्यात पुन्हा मास्कसक्ती होणार?, महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचा पुन्हा अलर्ट

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे (Corona) सर्व निर्बंध मागे घेण्यात आले होते. तब्बल दोन वर्षांपासून असलेली मास्क सक्ती हटवण्यात आली. नागरिकांनीही मोकळा श्वास घेतला आहे. पण आता पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये…
Read More...