सिंधुदुर्ग, श्रावणमध्ये सापडला ”चापड्या साप”

सिंधुदुर्ग - श्रावण (ता. मालवण) गावात रविकांत महाजनी यांच्या घराशेजारी एक हिरव्या रंगाचा साप आढळल्यामुळे प्राणीमित्र गोसावी यांना बोलवण्यात आले होते. तेव्हा तो चापड्या जातीचा विषारी साप असल्याचं निष्पन्न झालं. हा साप साधारण २ फूट लांब होता.…
Read More...

धक्कादायक ! रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले

हरियाणा - हरियाणाच्या (Haryana) झज्जरमधून (Jhajjar) एक हृदयद्रावक अपघाताची बातमी समोर आली आहे. जिथे एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडले आहे. यामध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 11 जण जखमी असल्याचेही सांगण्यात येत…
Read More...

VIDEO: पाळीव प्राण्यांप्रमाणे वाघाला घेतलं तिनं बोटीवर, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का

अनेकदा सुट्टीच्या वेळी आपण बाहेर फिरायला जातो. जर तुमच्याकडे एखादा पाळीव प्राणी असेल तर तुम्ही त्यालाही आपल्यासोबत घेऊन जात असाल. काही लोक पाळीव कुत्रे आणि काही पाळीव मांजरांना त्यांच्यासोबत फिरायला घेऊन जातात, पण तुम्ही कधी वाघाला…
Read More...

VIDEO: लग्नाच्या मंडपात पोहोचताच रडू लागली हृता, लग्नातील भावुक क्षण आले समोर

'मन उडू उडू झालं' आणि 'फुलपाखरू'  या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) घराघरामध्ये पोहोचली आहे. हृताचा फार मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीला अनेक लोक महाराष्ट्राची क्रशदेखील म्हणतात. उत्कृष्ट अभिनय आणि आपल्या…
Read More...

महागाईचा भडका! गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ, घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1000 पार

सततच्या वाढत्या महागाईमुळे (Inflation) त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे. कारण तेल कंपन्यांनी पुन्हा एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) दरामध्ये वाढ केली आहे.…
Read More...

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात नोंदवला FIR

मुंबई - मागील वर्षी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासामध्ये आता ईडीची (ED) एन्ट्री झाली आहे. या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगची (Money laundering) चौकशी आता ईडीकडून केली जाणार आहे.…
Read More...

१० षटकार आणि १० चौकांरासह क्विंटन डी कॉकने चोपल्या १४० धावा, IPL मध्ये रचला इतिहास

आयपीएल २०२२ सह स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने बुधवारी शानदार खेळ दाखवला आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामातील गुणतालिकेमध्ये लखनऊचा संघ सुरुवातीपासूनच अव्वल ४ मध्ये आहे. त्याचवेळी, आता संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी…
Read More...

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - नायगाव, एन. एम. जोशी मार्ग आणि वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या चाळींमध्ये सन 2011 च्या आधीपासून पोलीस सेवा निवासस्थानात राहात…
Read More...