अमिताभ बच्चन, शाहरूख, अजय देवगण, रणवीर सिंह यांच्याविरोधात कोर्टात खटला
मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shahrukh khan), अजय देवगण (Ajay Devgn) आणि रणवीर सिंह (Ranveer singh) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटखा ब्रॅंडचे प्रमोशन केल्याप्रकरणी मुझप्परपुर येथील…
Read More...
Read More...