Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरुवात; सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यामध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे…
Read More...
Read More...