Nagin Dance Viral: तरुणांनी ट्रकच्या हॉर्नवर केला ‘नागिन डान्स’, पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

Nagin Dance Viral: किरण अरुण कडूपाटील नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलांचा एक गट ट्रकच्या हॉर्नवर नाचताना दिसत आहे. रस्त्यावर ट्रकच्या हॉर्नवर बाईकस्वार अचानक नागिन डान्स करताना दिसत आहेत.

वायलर व्हिडिओमध्ये, काही मुले रस्त्याच्या मधोमध उडी मारताना आणि ओरडताना दिसत आहेत, तर काहीजण जमिनीवर रेंगाळत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तूफान वायरल होत आहे.