Yoga Day 2023 Wishes in marathi : योग दिनाच्या शुभेच्छा मराठीमध्ये

0
WhatsApp Group

International Yoga Day : योग म्हणजे जोडणे. शरीर, मन, बुद्धी यांना एकत्रित जोडणारे शास्त्र म्हणजे योग. भारताचे हे अत्यंत प्राचीन शास्त्र आता ग्लोबल झाले आहे. केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगभरातील सर्वांनाच योगाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळेच आता जागतिक स्तरावर योग दिन साजरा होत आहे.

योग दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश Messages तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन योगप्रेमींचा दिवस खास करा.

 • योग आहे आरोग्याची क्रांती, नियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांती योग दिनाच्या शुभेच्छा…!
 • नियमित करा योग आयुष्यभर दूर ठेवा रोग Happy International Yoga Day
 • आपले आरोग्य ही खरी संपत्ती आहे सोने आणि चांदीचे तुकडे नाहीत म्हणून योगाद्वारे आरोग्य टिकवा.
 • योग मनुष्याला त्याच्या आत्म्याशी जोडतो. नियमित योग केल्याने सर्व रोग दूर राहतात.
 • सर्व काही असतानाही जर व्यक्तीकडे आरोग्य नसेल तर त्याच्याकडे असलेले सर्व काही व्यर्थ आहे. म्हणून योग करा आणि सुदृढ आरोग्य मिळवा

Yoga Day 2022: योगाशी संबंधित 5 गैरसमज, अनेकांच्या मनात असतो संभ्रम

 • स्वस्थ जीवन जगण, हे जीवनाचे भांडवल आहे, रोज योग करण, ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.
 • नियमित केल्याने योग दूर होतात सारे शारीरिक आणि मानसिक रोग योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • योगाचा नियमित सराव करा, आयुष्य आनंदी आणि निरोगी करा!
 • नियमित योग हीच उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे…! Happy Yoga Day
 • 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन योग आहे आरोग्यासाठी क्रांती तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

काकडी खाण्याचे हे खास फायदे कदाचीत तुम्हाला माहीत नसतील…

 • योग मनुष्याला त्याच्या आत्म्याशी जोडणारे साधन आहे. योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!
 • आपल्याला योग करण्याची सर्वात आवश्यक साधने म्हणजे आपले शरीर आणि आपले मन.
 • शरीराशी प्रेम आहे तर आसन करा श्वासांशी प्रेम आहे तर प्राणायाम करा आत्म्याशी प्रेम आहे तर ध्यान करा आणि परमात्म्याशी प्रेम आहे तर समर्पण करा
 • रोगमुक्त जीवन जगण्याची आहे इच्छा तर आजच घ्या नियमित योग करण्याची दीक्षा
 • निरोगी तन आणि शांत मनाची गुरुकिल्ली म्हणजे ‘योग’. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा