नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारताने रचला इतिहास, इस्रोकडून XPoSAT सॅटलाइट लॉन्च

0
WhatsApp Group

ISRO Launch XPoSat Mission: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इस्रोने इतिहास रचला. श्रीहरिकोटा स्पेस सेंटरवरुन सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी XPoSAT सॅटलाइट लॉन्च करण्यात आलं. भारत अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा देश बनला आहे.