Womens IPL 2023 : कोणत्या संघात कोणते खेळाडू? जाणून घ्या एका क्लिकवर

WhatsApp Group

भारताची उपकर्णधार स्मृती मानधना महिला प्रीमियर लीग 2023च्या (WPL) लिलावात सर्वाधिक कमाई करणारी खेळाडू ठरली कारण रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले. लिलावात दहा भारतीय खेळाडूंना 1 कोटींहून अधिक किंमत मिळाली, परंतु कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने मंधानाला स्वस्तात, अर्ध्या रकमेत, 1.80 कोटी रुपयांना विकत घेतले. जाणून घेऊया संऔरं संघांची यादी.

मुंबई इंडियन्स : हमनप्रीत कौर, नतालिया स्किवर, अमेलिया कर, पुजा वस्त्राकार, यास्तिका भाटीया, हेदर ग्रॅहम, इसी वाँग, अमनज्योत कौर, धारा गुज्जर, साईका इशक, हेली मॅथ्यूज, क्लोए ट्रायॉन, प्रियांका बाला, हुमायरा काझी, नीलम बिश्त, जिंतामनी कालिता, सोमन यादव.

गुजरात जाएंट्स : अ‍ॅश्ले गार्डनर, बेथ मुनी, सोफीया डंकली, अ‍ॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डेंड्रा डॉटीन, स्नेह राणा, एस. मेघना, जॉर्जिया वॉरहम, मानसी जोशी, डी. हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कनवर, सुषमा वर्मा, हर्ली गाला, आश्विनी कुमार, परुनिका सिसोदीया, शबनम शकील.

युपी वॉरियर्स : सोफीया एस्कलटोन, दिप्ती शर्मा, ताहीला मॅकग्राथ, शबनिम इस्माईल, एलिसा हेली, अंजली सर्वानी, राजेश्वरी गायकवाड, प्राशवी चोप्रा, श्वेता सेहरावत, एस. यशश्री, किरण नवगिरे, ग्रेस हॅरीस, देविका वैद्य, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, सिमरन शेख.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : स्मृती मंधाना, सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, रेणुका सिंग, रिचा घोष, इंद्राणी रॉय, दिशा कसाट, श्रेयांका पाटील, कनिका अहुजा, आशा शोभना, एरिन बर्न्स, हेदर नाईट, डेन व्हॅन निकेर्क, प्रीती बोस, पुनम खेमनार, कोमल झांजड, मेगन शूट, सहाना पवार.

दिल्ली कॅपिटल्स : जेमिमा रॉड्रीग्ज, मेग लेनिंग, शफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारीझेन काप, तितास साधू, एलिस कॅप्से, तारा नॉरीस, लॉरा हॅरीस, जासिया अख्तर, मिनू मनी, पुनम यादव, तानिया भाटीया, जेस जोनासन, स्नेहा दिप्ती, अरुंधती रेड्डी, अपर्णा मोंडल.