World Environment Day 2022 Wishes: जागतिक पर्यावरण दिनाच्या मराठी शुभेच्छा

WhatsApp Group

World Environment Day 2022 Wishes: विश्वात अब्जावधी आकाशगंगा आहेत, आपल्या आकाशगंगेत अब्जावधी ग्रह आहेत, पण ‘फक्त एक पृथ्वी’आहे. आणि यंदा याच ‘Only One Earth’ थीम वर जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जाणार आहे. United Nations Environment Programme कडून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली 

यंदाच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्ग रक्षणाची गरज आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक, आणि सोशल मीडिया परिवारापर्यंत पोहचवून तुम्हीही पर्यावरण संरक्षणाची सुरुवात करू शकता, वाचा काही खास पर्यावरण संरक्षणाविषयी काही घोषवाक्ये

  • वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण, करू त्यांचे रक्षण राखू पर्यावर्णाची शान, जागतिक पर्यावरण दिनाचा खूप शुभेच्छा.
  • आपल्या उद्याला वाचवण्यासाठी पर्यावरणाशी मैत्री करूया झाडं लावूया, जग वाचवूया जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
  • पृथ्वीमाता इतकी रडली आहे की, तिच्याकडे आनंदाच्या जमीनीऐवजी अश्रूंचे समुद्र जास्त आहेत. Happy World Environmental Day !!!
  • निसर्गा सारखा नाही रे सोयरा, गुरू सखा बंधू मायबाप, त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
  • गुदमरतोय जीव, निघतोय प्राण..कोणीतरी ऐका तिची साद पृथ्वीमातेला द्या जीवनदान. Happy World Environmental Day !!!
  • पर्यावरण दिनाचा दिवस खास, निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास, तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस, पृथ्वीला घेऊ देऊ श्वास, जागतिक पर्यावरण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
  • पृथ्वीला, निसर्गाला तुमच्यासारखेच जगू द्या, तिच्यामुळे आपण जिवंत आहोत एवढं भान असू द्या, जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा.

पर्यावरणात असणारे अनेक घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. जगभरातले विविध देश दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात आणि पर्यावरण रक्षणाची शपथ घेतात.

  • आपल्याच भविष्याला तडा जाईल असे वागू नका, निसर्गामुळे आपण आहोत विसरू नका, पृथ्वीमातेचे संवर्धन करू पर्यावरणाला जपून भविष्य घडवू. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
  • वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राणकरू त्यांचे रक्षण राखू पर्यावर्णाची शानजागतिक पर्यावरण दिनाचा खूप शुभेच्छा.
  • जे पृथ्वीचा नरक बनवत आहेत तेच अपेक्षा करत आहेत की, पृथ्वी स्वर्गासारखी असावी. पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
  • नैसर्गिक गोष्टींचा वापर करा, गो-ग्रीनमध्ये सहकार्य करा. Happy World Environmental Day !!!
  • पृथ्वी नाहीतर जगण्याची संधी नाही, जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
  • प्रत्येकाला हे सांगणं आहे झाडं ही पृथ्वीचा दागिना आहेत. पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

 

  • विकासाचा ग्राफ बनवताना जंगल आणि पशुपक्ष्यांचा होतोय नाश, निसर्गाचं संवर्धन करा पृथ्वीला जीवनदान द्या. Happy World Environmental Day !!!
  • डोंगरांना खोदत आहेत संतुलन बिघडत आहे, पण लक्षात घ्या यात नुकसान तुमचंच आहे. पृथ्वी वाचवा जीवन वाचवा.  Happy World Environmental Day !!!
  • पर्यावरण दिनाचा दिवस खास, निसर्ग रक्षणाचा घेऊन ध्यास, तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस, पृथ्वीला घेऊ देऊ श्वास, जागतिक पर्यावरण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
  • जेव्हा आपली पृथ्वी हिरवीगार असेल तेव्हाच मनुष्यजाती समृद्ध होईल. जागतिक पर्यावरण दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
  • पृथ्वीची पर्वा करा येणाऱ्या पिढीला वाचवा, पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा.
  • देवाने पृथ्वीवर स्वर्ग बनवला पण मनुष्याने त्याचा नरक केला, चला एकत्र येऊन संकल्प करूया पृथ्वीमातेचं संवर्धन करूया, वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राणकरू त्यांचे रक्षण राखू पर्यावर्णाची शान, जागतिक पर्यावरण दिनाचा खूप शुभेच्छा.
  • वापरणीत आणा गोष्ट अशी, जी निसर्गाला नुकसान पोहोचवू शकत नाही, पर्यावरण ची रक्षा, जगा ची सुरक्षा. Happy Environmental Day.
  • जीवनशैलीतील बदल करा, जीवनाला पर्यावरणास अनुकूल करा.,पर्यावरण साठी झाडे लावा, देश वाचवा, दुनिया वाचवा. पर्यावरण दिनाचा खूप शुभेच्छा.