
World Chocolate Day 2022: दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीकच्या तिसर्या दिवशी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी जोडपे चॉकलेट डे साजरा करतात, तर दरवर्षी 7 जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिन म्हणजेच जागतिक चॉकलेट दिन साजरा केला जातो. या खास प्रसंगी लोक आपल्या जोडीदाराला, मित्रांना, कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना चॉकलेट खाऊ घालून तोंड गोड करतात. यासोबतच ते चॉकलेट्सही भेट देतात.
जर आपण त्याचा इतिहास पाहिला तर, 1550 मध्ये प्रथमच 7 जुलै रोजी युरोपमध्ये जागतिक चॉकलेट दिवस साजरा करण्यात आला, त्यानंतर तो अनेक देशांमध्ये लोकप्रिय झाला आणि अनेक देशांनी 7 जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. जागतिक चॉकलेट दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी सुंदर शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.
नाती आणि क्षण गोड करणारं चॉकलेट तुमच्या आयुष्यात कायम गोडवा आणो… हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे
नातं हे Chocolate सारखं असावं..कितीही भांडणं झाली तरी एकमेकांत गोडवा ठेवणारं…हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!
माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना आणि Perk सारख्या मैत्रिणींना, Chocolate दिनाच्या, Chocolaty शुभेच्छा…
हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे! देवाने फक्त आयुष्य दिलं पण तू ते गोड केलंस
‘Five Star’ सारखी दिसतेस, ‘Munch’ सारखी लाजतेस, ‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस, ‘Kit-Kat’ ची शपथ, तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस..
चॉकलेट गोड असतंच पण त्याहून तू गोड आहेस अन् त्याहूनही मधूर आपली मैत्री आहे जागतिक चॉकलेट डे च्या खूप खूप शुभेच्छा!
नाती आणि क्षण गोड करणारं चॉकलेट तुमच्या आयुष्यात कायम गोडवा आणो… हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!
नातं हे Chocolate सारखं असावं.. कितीही भांडणं झाली तरी एकमेकांत गोडवा ठेवणारं… हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!
पण तुम्हाला ठाऊक आहे का? की या चॉकलेटची निर्मिती कशी झाली? तर अमेरिकेत चॉकलेटचा शोध लागला. खरंतर या संदर्भात वेगवेगळी मते आहेत. 4000 वर्षांपूर्वी चॉकलेटची निर्मिती झाली असे काही जण म्हणतात. तर काहीजण चॉकलेटची उत्पती 2 हजार वर्षांपूर्वी झाली असे मानतात.
चॉकलेटच्या निर्मितीबाबत अनेक मते असली तरी आपले आपल्या सर्वांना चॉकलेट खाणे आवडते. तर मनसोक्त चॉकलेटचा आनंद घ्या आणि आजचा चॉकलेट डे मजेत सेलिब्रेट करा. हॅप्पी चॉकलेट डे!