मुंबई – विरार पूर्वे येथील साईनाथ नगर मध्ये एक धक्कादाय घटना समोर आली आहे. येथील शिवसेना विभाग प्रमुखाला एका महिलेनं भर रस्तात चपलांनी चोपल्याची घटना घडली आहे. जितू खाडे shivsena area chief Jitu Khade असं या शिवसेना विभागप्रमुखाचं नाव आहे.
रिक्षामध्ये असताना फोनवरुन सेक्ससाठी महिलांची मागणी हा विभाग प्रमुख करत असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. याच कारणामुळे संतप्त झालेल्या महिलेनं जितूला भररस्त्यात रिक्षामध्ये चपलांनी चोप दिला ShivSena area chief for demanding sex over the phone. या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
या धक्कादायक प्रकरणाची विरार पोलिसांमध्ये Virar Police तक्रार झाली असून शिवसेना विभाग प्रमुख जितू खाडे हा फरार आहे. याप्रकरणी पोलीस फरार जितू खाडेच्या शोधात आहे.