गतविजेता शिवराज राक्षेला चीत करत सिकंदर शेखने 66 वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरुवात 1961साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक मल्लांनी या महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे. तर चला मग आज जाणून घेऊया ‘महाराष्ट्र केसरी’च्या आतापर्यंतच्या विजेत्यांबद्दल.
1961- औरंगाबाद- दिनकर दहय़ारी
1962- धुळे- भगवान मोरे
1963- सातारा- स्पर्धा रद्द
1964- अमरावती- गणपत खेडकर
1965- नाशिक- गणपत खेडकर
1966- जळगाव- दिनानाथ सिंह
1967- खामगाव, बुलढाणा- चंबा मुतनाळ
1968- अहमदनगर- चंबा मुतनाळ
1969- लातूर- हरिश्चंद्र बिराजदार
1970- पुणे- दादू चौगुले
1971- अलिबाग, रायगड- दादू चौगुले
1972- कोल्हापूर- लक्ष्मण वडार
1973- अकोला- लक्ष्मण वडार
1974- ठाणे- युवराज पाटील
1975- चंद्रपूर- रघुनाथ पवार
1976- अकलूज, सोलापूर- हिरामण बनकर
1977- चाळीसगाव, जळगाव- अनिर्णित
1978- मुंबई- आप्पासाहेब कदम
1979- नाशिक- शिवाजीराव पाचपुते
1980- खोपोली, रायगड- इस्माईल शेख
1981- नागपुर- बापू लोखंडे
1982- बीड- संभाजी पाटील
1983- पुणे- सरदार खुशहाल
1984- सांगली- नामदेव मोळे
1985- पिंपरी चिंचवड, पुणे- विष्णु जोशीलकर
1986- सोलापूर- गुलाब बर्डे
1987- नागपुर- तानाजी बनकर
1988- अहमदनगर- रावसाहेब मगर
1989- वर्धा- अनिर्णित
1990- कोल्हापूर- अनिर्णित
1991- अमरावती- अनिर्णित
1992- पुणे- आप्पालाल शेख
1993- बालेवाडी, पुणे- उदयराज जाधव
1994- अकोला- संजय पाटील
1995- नाशिक- शिवाजी केकान
1996- स्पर्धा रद्द
1997- देवळी, वर्धा- अशोक शिर्के
1998- नागपुर- गोरखनाथ सरक
1999- पुणे- धनाजी फडतरे
2000- खामगाव, बुलढाणा- विनोद चौगुले
2001- नांदेड- राहुल काळभोर
2002- जालना- मुन्नालाल शेख
2003- यवतमाळ- दत्तात्रय गायकवाड
2004- वाशी- चंद्रहास निमगिरे
2005- इंदापूर, पुणे- सईद चाउस
2006- बारामती, पुणे- अमोल बुचडे
2007- औरंगाबाद- चंद्रहार पाटील
2008- सांगली- चंद्रहार पाटील
2009- सांगवी, पुणे- विकी बनकर
2010- रोहा, रायगड- समाधान घोडके
2011- अकलूज, सोलापूर- नरसिंग यादव
2012- गोंदिया- नरसिंग यादव
2013- भोसरी- नरसिंग यादव
2014- अहमदनगर- विजय चौधरी
2015- नागपुर- विजय चौधरी
2016- वारजे, पुणे- विजय चौधरी
2017-भुगाव, पुणे- अभिजीत कटके
2018- जालना- बाला रफिक शेख
2019- बालेवाडी, पुणे- हर्षवर्धन सदगीर
2021- सातारा- पृथ्वीराज पाटील
2022- पुणे- शिवराज राक्षे
2023- फुलगाव, पुणे- सिकंदर शेख
हेही वाचा – आत्तापर्यंत फक्त 5 महिलांनाच मिळाला आहे भारतरत्न पुरस्कार, जाणून घ्या भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण?