‘बिग बॉस OTT 3’ ची पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक ब्रिस्टी समद्दार कोण आहे? फोटो पाहिलात तर घाम यायलाच हवा

WhatsApp Group

‘बिग बॉस ओटीटी 3’ सुरू होऊन केवळ दीड आठवडा झाला आहे आणि आतापर्यंत 3 स्पर्धक शोमधून बाहेर पडले आहेत. आधी नीरज, मग पायल आणि आता पौलमी दासला बाहेर काढल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे. स्पर्धक इतक्या लवकर शो सोडत आहेत की लवकरच हे घर रिकामे होणार आहे. पण निर्माते हे होऊ देणार नाहीत, आता पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक लवकरच शोमध्ये येऊ शकतो. हे पहिल्यांदाच घडत आहे की 2 आठवड्यांपूर्वीच तीन स्पर्धकांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bristi Samaddar (@brishtisamaddar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bristi Samaddar (@brishtisamaddar)

या हंगामात सर्व काही वेगळे होत असताना वाइल्ड कार्ड नियम देखील बदलेल. वाइल्ड कार्ड एंट्री शोच्या मध्यभागी नाही तर सुरुवातीलाच होऊ शकते. लवकरच एक मुलगी वाईल्ड कार्डच्या रुपात शोमध्ये एंट्री घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्या मुलीचे नाव आता या शोमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येत आहे, ती बोल्डनेसच्या बाबतीत सनी लिओनीपेक्षाही पुढे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bristi Samaddar (@brishtisamaddar)

कोण आहे ब्रिस्टी समद्दार ?
ब्रिस्टी समद्दार असं या सौंदर्यवतीचं नाव आहे. तिचे सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर 895K फॉलोअर्स आहेत. ती एक मॉडेल आहे. तिने सिनेमांमध्येही काम केल्याचे बोलले जात आहे. पण तिला खरी प्रसिद्धी इन्स्टाग्रामवर मिळाली जिथे ती आपवे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bristi samaddar (@brishti__ranii)

जर ब्रिस्टी बिग बॉसचा भाग बनली तर घरातील वातावरण तापेल. मात्र, तिच्या प्रवेशाच्या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. आता चाहत्यांना ब्रिस्टी समद्दार शोमध्ये सहभागी होण्याची वाट पाहत आहेत.